सोशल मीडियावर, वापरकर्त्यांनी ‘यामी गौतम’ला विचारलं ‘तू ड्र’ग्स घेतेस का?’ यावर अभिनेत्रीचे उत्तर ऐकून चाहत्यांना धक्का बसला..

रिया चक्रवर्ती काही दिवसांपूर्वी जे’ल मधून बाहेर आली आहे. तिला जामीन मिळाला आहे. पण ती सुशांतसिंग मृ’त्यू प्रकरणामुळे जे’ल मध्ये नाही तर ड्र’ग्ज मुळे गेली होती. तेव्हापासून जे नावे समोर आली ती तर ध’क्का’दा’यक आहेत.

म्हणजे झालं असं की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृ’त्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्र’ग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

महत्वाची बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

या प्रकरणावरुन अभिनेत्री यामी गौतम हिला देखील प्रश्न विचारले जात आहेत. तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं; पण त्या सगळ्यांना तिने असं उत्तर दिलं की बत्त्या गुल झाल्या ट्रोलर्स वाल्यांच्या.

या ट्रोलर्सला तिने देखील सक्षमपणे न घाबरता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे तिचं ट्रोलिंग थांबल्या गेलं आहे. असं सडेतोड उत्तरं ट्रोल करणाऱ्या देणं खूप गरजेचं आहे नाहितर विनाकारण कुणालाही काहीही विचारायला ही मंडळी तयार असतात. म्हणजे एकंदरीत नेमकं काय झालं ? हे जाणून घेऊयात..

यामी गौतम ‘गिन्‍नी वेड्स सन्‍नी’ हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ट्विटरवर केलं होतं. या सेशनमध्ये “तू ड्र’ग्ज घेतेस का?” असा थेट सवाल तिला काही नेटकऱ्यांनी केला. त्यांच्या या प्रश्नावर यमीने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ती म्हणाली की “मी ड्रग्ज घेत नाही. मी अंमली पदार्थांचा विरोध करते. कोणीही या पदार्थांचं सेवन करु नये.” अशा आशयाचं ट्विट करुन यामीने त्या नेटकऱ्यांना उत्तर दिलं. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *