‘हम आपके है कौन’ चित्रपटातील या अभिनेत्रीने केलं होतं, या सुप्रसिद्ध अभिनेत्याशी दुसरं लग्न ! पहा कोण आहे तो अभिनेता…

हम आपके है कौन ! मध्ये सलमानच्या वाहिनीची भूमिका साकरणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री “रेणुका शहाणे ” आपल्याला परिचित असेलच. मागे कंगना वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात तिला ट्विटरवर खडसवणारी, अभिनेत्री “ रेणुका शहाणे ” खूप चर्चेत आली होती. नुकतीच ती व तिचे पती आशुतोष राणा बरोबर “ द कपिल शर्मा शो ” मध्ये दिसली होती.

Renuka Shahane Ashutosh Rana

त्यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. प्रेमाची गोष्ट सांगितली. त्यात सगळ्यात महत्वाचं आशुतोष राणा हे रेणुकाचा पहिला नवरा नाहीये. तर मग आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तिचा पहिला नवरा कोण ?

रेणुका शहाणेनं पहीलं लग्न हे मराठीतले प्रसिद्ध नाटककार “विजय केंकरे” यांच्याशी केलं होतं. लग्न केलं, साता जन्माच्या गाठी, आयुष्यभर साथ देईल अश्या शपथा खाल्ल्या खरं, मात्र त्यांचे वैवाहिक जीवन काही फार काळ टिकाव धरू शकलं नाही. त्यांनी घ’ट’स्फो’ट घेतला.

त्यानंतर हंसल मेहता यांच्या एका फिल्म ला रेणुका शहाणेची गाठ आशुतोष राणाशी पडली. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांशी इप्रेस झाले. आशुतोष राणा तर भेटीत चक्क म्हणाला की मी तुमचा फार चाहता आहे ! यावर आता रेणुका शहाणे तरी काय उत्तर देणार ?..

त्यांची पहिली भेट सिंगर राजेश्वरी सचदेव मुळे झाली होती. जर तेव्हा ही भेट झाली नसती तर वीस वर्षांचा आत्तापर्यंत वैवाहिक संसार नसता झाला. आज त्यांना दोन मुळे आहेत. शौर्यवान आणि सत्येंद्र.

Renuka Shahane Ashutosh Rana Family

रेणुका सध्या फार कुठं काम करताना दिसत नाही. मात्र तरी ती ट्विटर वर नेहमी कार्यरत दिसत असते. तिचा जन्म महाराष्ट्रातचं झालेला. तिची फिल्मी सुरुवात मराठी चित्रपट सृष्टी मधून झाली होती. जी पुढे हिंदीत जाऊन पोहचली.

आशुतोष मात्र तेलगु, हिंदीत बऱ्याच ठिकाणी काम करताना दिसतो. आशुतोष हा कसलेला अभिनेता आहे. दोघं पहिल्या भेटीत जरी एकेमकांना ओळखत नसले तरी आज ते कायमचे साथीदार झाले आहेत. ही ताकत असते प्रेमात. त्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *